विलासराव देशमुख शासकीय महाविद्यालय व रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग शनिवारी बंद

विलासराव देशमुख शासकीय महाविद्यालय व रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग शनिवारी बंद लातूर, दि. १४ (जिमाका): भारताच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त विलासराव देशमुख शासकीय महाविद्यालय व रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) शनिवार, १५ ऑगस्ट २०२६ रोजी बंद राहणार आहे. तसेच रविवार, १६ ऑगस्ट, २०२६ रोजी नियमित वेळेप्रमाणे पूर्णवेळ सुरू राहील. बाह्यरुग्ण विभाग शनिवारी बंद असला, तरी रुग्णालयाची आपत्कालीन सेवा २४ तास अविरत सुरू राहील, असे विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सचिन गरुड यांनी कळविले आहे. *****

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

माविमच्या नवतेजस्विनी महोत्सवाचा समारोप महिलांनो स्वप्न मोठी पहा आणि ते जिद्दीने पूर्ण करा जिल्हाधिकारी पी. बी. पृथ्वीराज यांचे महिला बचत गटांना आवाहन

सर्वांगीण उन्नतीवर भर-अ‍ॅड. यशोमती ठाकूर मंत्री, महिला व बालविकास