पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली नाट्यगृहाच्या कामाची पाहणी
जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड, जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल कुमार मीना, निवासी जिल्हाधिकारी केशव नेटके, जिल्हा नियोजन अधिकारी सोमनाथ रेड्डी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता बाबासाहेब थोरात, कार्यकारी अभियंता दिपक टेकाळे, उपअभियंता राजेंद्र बिराजदार यावेळी उपस्थित होते.
नाट्यगृहाच्या उर्वरित कामांसाठी निविदा प्रक्रिया तत्काळ करून लवकरात लवकर कामाला प्रत्यक्ष सुरुवात करावी. नाट्यगृहाची क्षमता वाढविणे, अद्ययावत सोयी सुविधांची निर्मिती यासाठी आवश्यकता भासल्यास आणखी निधी दिला जाईल. मात्र, लातूरच्या नाट्य परंपरेला आणि वैभवला साजेसे अद्ययावत, आधुनिक
नाट्यगृहाचे काम व्हावे, असे पालकमंत्री श्री. भोसले यांनी यावेळी सांगितले.
.jpeg)
.jpeg)

Comments
Post a Comment