सैनिकी मुलां-मुलींच्या वसतिगृहाला धान्य पुरवठा करण्यासाठी दरपत्रक सादर करावे
सैनिकी
मुलां-मुलींच्या वसतिगृहाला
धान्य
पुरवठा करण्यासाठी दरपत्रक सादर करावे
लातूर, दि. 18 : जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय यांच्या अधिपत्याखाली
कार्यरत असलेल्या सैनिकी मुलां-मुलींचे वसतिगृह येथे अंदाजे प्रतिदिन 100 विद्यार्थ्यांना
दरमहा धान्य खरेदी करण्यात येते. यासाठी लातूर जिल्ह्यातील सर्व धान्य विक्रेता, व्यापारी
यांनी 1 जानेवारी, 2025 ते 30 एप्रिल, 2025 या कालावधीसाठी सर्व धान्याचे कमीत कमी
चार महिन्याचे स्थिर भाव दरपत्रक जिल्हा सैनिक कलयाण अधिकारी, लातूर यांचे नांवे
24 डिसेंबर, 2024 पर्यंत बंद पॉकेटमध्ये सैनिक मुलांचे-मुलींचे वसतिगृह लातूर येथे
सादर करावे, असे लातूर जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी शरद पांढरे (नि.) यांनी कळविले
आहे.
****
Comments
Post a Comment