बालगृहात दाखल कु. कृष्णा घुगे याच्या नातेवाईकांनी संपर्क साधण्याचे आवाहन
बालगृहात दाखल कु. कृष्णा घुगे याच्या नातेवाईकांनी संपर्क साधण्याचे आवाहन
लातूर,दि.17 (जिमाका)- बाल कल्याण समितीच्या आदेशानुसार
कु.
कृष्णा राजू घुगे (जन्म
दिनांक 1 जानेवारी, 2011 13 वर्षे 7
महिने) याला 30 जून, 2021 रोजी एस.आ.एस.
बालग्राम नांदेड रोड लातूर येथे दाखल करण्यात आले आहे. तो रंगाने सावळी असून चेहरा
गोलाकार आहे. 144 सें.मी. व तो शरीराने सडपातळ आहे.
त्याच्या माता पिता, पालक व इतर नातेवाईक यांनी एस.ओ.एस. बालग्राम
नांदेड रोड लातूर येथील अधीक्षक अमित नागरे (मो.नं.7798855544) व जिल्हा बाल
संरक्षण अधिकारी धमानंद कांबळे
(मो.नं. ९८२२१३७३२७ ) यांच्याशी पत्ता व दिलेल्या संपर्क क्रमांकावर बातमी
प्रसिध्द झाल्यापासून ३० दिवसाच्या आत संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
****
Comments
Post a Comment