बालगृहात कु. पुनम पवार हिच्या नातेवाईकांनी संपर्क साधण्याचे आवाहन

 

बालगृहात कु. पुनम पवार हिच्या नातेवाईकांनी संपर्क साधण्याचे आवाहन

 

            लातूर,दि.17 (जिमाका)- बाल कल्याण समितीच्या आदेशानुसार कु.पूनम शिवाजी पवार (जन्म दिनांक १० मार्च, २०१० (१४ वर्षे ०७ महिने)  हिला १३ जुलै, २०२३ रोजी सेवालय, मुला-मुलींचे बालगृह,हासेगाव, लातूर येथे दाखल करण्यात आले आहे. ती रंगाने गोरी असून चेहरा लंबगोलाकार आहे. उंची ४ फूट १० इंच व ती शरीराने सडपातळ आहे. तिच्या उजव्या ओठाखली  तीळ आहे.  

माता पिता, पालक व इतर नातेवाईक यांनी जिल्हा बाल संरक्षण अधिकारी  धमानंद कांबळे                 (मो.नं. ९८२२१३७३२७), सेवालय मुला-मुलींचे बालगृह, हासेगाव, लातूर येथील अधीक्षक रचना बापटने (मो.नं.९०९६९२५२२९) यांच्याशी पत्ता व दिलेल्या संपर्क क्रमांकावर बातमी प्रसिध्द झाल्यापासून ३० दिवसाच्या आत संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

****

 

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा