बालगृहात दाखल कु. सविता जाधव हिच्या नातेवाईकांनी संपर्क साधण्याचे आवाहन

 बालगृहात दाखल कु. सविता जाधव हिच्या नातेवाईकांनी संपर्क साधण्याचे आवाहन

 

लातूर,दि.19 (जिमाका)-  बाल कल्याण समितीच्या आदेशानुसार कु. सविता बंडू जाधव (जन्म दिनांक  २५ जानेवारी, २०१० (वय १४ वर्षे ०६ महिने) हिला १८ जानेवारी, २०२४ रोजी सेवालय, मुला-मुलींचे बालगृह, हासेगाव, लातूर येथे दाखल करण्यात आले आहे.  रंग गोरा चेहरा लंब गोलाकार, उंची ४ फूट ७ इंच,  शरीराने सडपातळ व तिच्या उजव्या तळहातावर तीळ आहे.  

तिच्या  माता पिता, पालक व इतर नातेवाईक यांनी जिल्हा बाल संरक्षण अधिकारी, धमानंद कांबळे  (मो.नं. ९८२२१३७३२७ ), सेवालय मुला-मुलींचे बालगृह हासेगाव (ता. लातूर) येथील अधीक्षक रचना बापटने (मो.नं.९०९६९२५२२९) यांच्याशी बातमी प्रसिध्द झाल्यापासून ३० दिवसाच्या आत संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

***   



Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

विशेष लेख मराठी भाषेचे संवर्धन आणि आपली जबाबदारी

सामाजिक न्याय विभागाच्या विविध पुरस्कारांसाठी १५ फेब्रुवारी पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन