निलंगा येथे परिवहन विभागाचे 13 सप्टेंबरला शिबीर
निलंगा येथे परिवहन विभागाचे 13 सप्टेंबरला शिबीर
लातूर, दि.12 (जिमाका) : निलंगा तालुक्यातील नागरिकांच्या सोयीसाठी लातूर प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत 13 सप्टेंबर, 2024 रोजी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीर कार्यालयात पक्की अनुज्ञप्ती, नवीन वाहन नोंदणी इत्यादी कामकाज करण्यात येणार आहे, असे लातूर विभागाचे प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांनी कळविले आहे.
****
Comments
Post a Comment