मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा लातूर दौरा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा लातूर दौरा
लातूर, दि. १३ (जिमाका): मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शनिवार, १४ सप्टेंबर, २०२४ रोजी लातूर दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
मुख्यमंत्री श्री. शिंदे यांचे १४ सप्टेंबर रोजी सकाळी ११.३० वाजता लातूर विमानतळ येथे आगमन होईल व हेलिकॉप्टरने धाराशिव जिल्ह्यातील परांडाकडे प्रयाण करतील. तेथील विविध कार्यक्रमांना उपस्थित राहून त्यांचे सायंकाळी ४.१५ वाजता लातूर विमानतळ येथे आगमन होईल व विमानाने मुंबईकडे प्रयाण करतील.
*****
Comments
Post a Comment