एअर मार्शल व्ही.ए. पाटकर विशेष गौरव पुरस्कारासाठी अर्ज करावेत
एअर मार्शल व्ही.ए. पाटकर विशेष
गौरव पुरस्कारासाठी अर्ज करावेत
लातूर,दि.20,(जिमाका):- जिल्हयात माजी
सैनिक विधवांच्या पाल्यामधून इयत्ता 10 वी व 12 वी बोर्डाच्या परीक्षेत सर्वाधिक गुण प्राप्त करुन
उत्तीर्ण झालेल्या प्रत्येकी एक पाल्याचे नाव एअर मार्शल व्ही.ए. पाटकर विशेष गौरव
पुरस्कारासाठी अर्ज दिनांक 20 ऑक्टोबर 2021 पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय,लातूर
येथे करावेत.
एअर मार्शलव्ही.ए.
पाटकर गौरव पुरस्कारचे अर्ज सैनिक कल्याण विभाग,पुणे यांचेकडे 31 ऑक्टोबर 2021 पर्यंत
सादर करावयाचे आहेत. असे निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी विजयकुमार
ढगे यांनी कळविले आहे.
****
Comments
Post a Comment