‘दिव्यांग मतदारांची नोंदणी’साठी प्रत्येक तहसील कार्यालयात 13 ऑक्टोबर रोजी विशेष शिबीर
‘दिव्यांग मतदारांची नोंदणी’साठी प्रत्येक तहसील कार्यालयात 13 ऑक्टोबर रोजी विशेष शिबीर
लातूर, दि. 11 (जिमाका) : दिव्यांग नागरिकांच्या मतदार नोंदणीसाठी जिल्ह्यातील प्रत्
भारत निवडणूक आयोग व राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्यामार्फत १ जानेवारी २०२४ या दिनांकावर आधारित मतदार याद्याचे संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार यादीत १८ ते १९ वयोगटातील व्यक्तींची नोंदणी करणे, महिला मतदार यांची नोंदणी करणे, तृतीयपंथी मतदरांची नोंदणी करणे तसेच दिव्यांग व्यक्तीची मतदार यादीत नोंदणी करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
या अनुषंगाने लातूर जिल्ह्यामध्ये
****
Comments
Post a Comment