संजय गांधी निराधार अनुदान योजना समिती तालुका लातूर शहरसाठी अशासकीय अध्यक्ष, अशासकीय सदस्य, अशासकीय सदस्यांची नियुक्ती
संजय
गांधी निराधार अनुदान योजना समिती तालुका लातूर शहरसाठी
अशासकीय
अध्यक्ष, अशासकीय सदस्य, अशासकीय सदस्यांची नियुक्ती
लातूर, दि. 10 (जिमाका):- राज्याचे
मंत्री ग्रामविकास व पंचायत राज, पर्यटन तथा पालकमंत्री
गिरीष महाजन यांनी प्राप्त अधिकारानुसार संजय गांधी निराधार अनुदान योजना समिती
तालुका लातूर शहरसाठी जिल्हाधिकारी लातूर यांनी पूढीलप्रमाणे अशासकीय अध्यक्ष,
अशासकीय सदस्य, शासकीय सदस्य यांची नियुक्ती केली आहे.
अध्यक्ष- शिवसिंह गोविंदसिंह
सिसोदिया, सदस्य- अजितसिंह शिवाजीराव पाटील कव्हेकर, प्रमोद मधुकरराव गुडे,
डॉ. विजयकुमार बब्रुवान आवचारे, श्रीमती दिपमाला जयराम तुपकर, कमलाकर नागोबा डोके,
नरेशजी सोमनाथजी पंडया, दशरथ मनोहर सलगर, श्रीमती कल्पनाताई शिवाप्पा बावगे व
श्रीमती लताताई बब्रुवान घायाळ हे सदस्य राहतील असे तहसिलदार लातूर यांनी प्रसिध्दी
पत्रकाव्दारे कळविले आहे.
*****
Comments
Post a Comment