मेस्को कार्यालयामध्ये लिपीक कामाचा अनुभव असलेल्या उमेदवारांची भरती
मेस्को कार्यालयामध्ये लिपीक कामाचा अनुभव असलेल्या उमेदवारांची भरती
लातूर, दि. 12 (जिमाका) : महाराष्ट्र
माजी सैनिक महामंडळ मर्या. क्षेत्रीय कार्यालय (मेस्को) यांच्या मार्फत
कार्यालयामध्ये लिपीक कामाचा अनुभव असलेलया उमेदवारास या पदावर भरती करण्यात येणार
आहे.
जिल्ह्यातील इच्छूक माजी सैनिक, माजी सैनिक विधवा व माजी सैनिक पाल्य यांनी
जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, लातूर येथे 18 ऑक्टोबर, 2023 पर्यंत लातूर येथील जिल्हा
सैनिक कल्याण कार्यालयात, अर्ज करावा, असे लातूर जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले.
कर्नल शरद पांढरे (नि) यांनी कळविले आहे.
****
Comments
Post a Comment