लातूर येथे मंगळवारी होणारे ‘दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी’ अंतर्गत एक दिवसीय शिबीर पुढे ढकलले
लातूर येथे मंगळवारी होणारे ‘दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी’
अंतर्गत एक दिवसीय शिबीर पुढे ढकलले
लातूर, दि. 30 (जिमाका) : दिव्यांग बांधवांसाठी लातूर येथे मंगळवार, 31 ऑक्टोबर 2023 रोजी आमदार ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांच्या उपस्थितीत ‘दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी’ अभियान अंतर्गत एक दिवसाच्या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हे शिबीर काही अपरिहार्य कारणास्तव पुढे ढकलण्यात आले असल्याचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी संतोषकुमार नाईकवाडी यांनी कळविले आहे.
******
Comments
Post a Comment