लातूर जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी
लातूर जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी
लातूर, दि. 1 (जिमाका) : जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था, सार्वजनिक शांतता व सुरक्षितता अबाधित राखण्यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी विजयकुमार ढगे यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 37 (1) (3) अन्वये लातूर जिल्ह्याच्या संपूर्ण हद्दीत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी केले आहेत. हा आदेश 1 जानेवारी, 2024 रोजीच्या
या आदेशान्वये शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दं
****
Comments
Post a Comment