क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांचा दौरा

 

क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांचा दौरा

लातूर, दि. 24(जिमाका): राज्याच्या क्रीडा व युवक कल्याण, बंदरे विभागाचे मंत्री संजय बनसोडे हे गुरुवार, 25 जानेवारी 2024 रोजी लातूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

ना. बनसोडे यांचे 25 जानेवारी रोजी सकाळी 6.30 वाजता लातूर येथे आगमन होईल व शकुंतला निवासस्थान येथे राखीव. सकाळी 11 वाजता आर्वी लातूर येथील शारदासदन अनुसूचित जाती प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा येथे ओपन जिम, पोल्ट्री फार्म व मुलींच्या वसतिगृह इमारतीच्या भूमिपूजन सोहळ्यास ते उपस्थित राहतील. सोयीनुसार शकुंतला निवासस्थानकडे प्रयाण व राखीव.

******

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु