औद्योगिक प्रशिक्षण संस्था, रेणापूर येथे मुलींसाठी 20 एप्रिल रोजी भरती मेळावा

 

औद्योगिक प्रशिक्षण संस्था, रेणापूर येथे

  मुलींसाठी 20 एप्रिल रोजी भरती मेळावा

 

*लातूर दि. 13 (जिमाका):-* FIAT INDIA  PUNE या कंपन्यांचा भरती मेळावा फक्त (मुलींसाठी) आयोजित केलेला आहे.  यासाठी डिझेल मेकॅ, ट्रक्टर मे. मोटर मे, फिटर,  संधाता  MMTM पेंटर, विजतंत्री, इलेक्ट्रॉनिक्स शिटमेटल केवळ आयटीआय उत्तीर्ण महिला प्रशिक्षणार्थ्यांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्था रेणापूर येथे सकाळी 9.30 वाजता उपस्थित रहावे असे आवाहन  असे अंशकालीन प्राचार्य, मुलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सुचना केंद्र व्दारा औ.प्र. संस्था लातूर यांनी आवाहन केले आहे.

 

0000

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु