संसदीय कार्य राज्यमंत्री संजय बनसोडे यांचा लातूर जिल्हा दौरा

 

संसदीय कार्य राज्यमंत्री संजय बनसोडे 

यांचा लातूर  जिल्हा दौरा

 

*लातूर,दि.28(जिमाका):-*राज्याचे पर्यावरण, पाणीपुरवठा व स्वच्छता, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम), रोजगार हमी, भूकंप पुनर्वसन व संसदीय कार्य राज्यमंत्री संजय बनसोडे  हे लातूर जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.

शुक्रवार  दिनांक 29 एप्रिल 2022 रोजी सकाळी 6.30 वाजता रेल्वे स्टेशन लातूर येथे आगमन, निवासस्थानाकडे मोटारीने प्रयाण व राखीव. दुपारी 3.00 वाजता लातूर येथून मोटारीने मौ. वांजरवाडा ता. जळकोटकडे प्रयाण, सायं.5.00 वाजता श्री. संत गोविंद माऊली यात्रेनिमित्त सदिच्छा भेट, स्थळ- मौ. वांजरवाडा ता. जळकोट, सायं. 6.30 रमजान निमित्त इफ्तार पार्टीस उपस्थिती. स्थळ- जामा मस्जिद, मरकज, जळकोट, सायं. 7.30 वा. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतिनिमित्त कार्यक्रमास मो. माळहिप्परगा येथे उपस्थिती व सोईनुसार मोटारीने उदगीरकडे प्रयाण. उदगीर  येथे राखीव व मुक्काम.

 

0000

 

 

 

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु