विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस यांचा लातूर जिल्हा दौरा

 

विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस यांचा लातूर जिल्हा दौरा

  

लातूर दि. 12 ( जिमाका ):- विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस हे बुधवार, दिनांक 13 एप्रिल, 2022 रोजी लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.

बुधवार, दिनांक 13 एप्रिल, 2022 रोजी  12-30 वाजता राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ हैद्राबाद जि. हैद्राबाद, तेलंगना येथून मोटारीने लातूर जि. लातूरकडे प्रयाण. 4-00 विवेकानंदपूरम शैक्षणिक संकूल, कळंब रोड, पी.व्ही.आर. चौक, लातूर येथे आगमन व स्वामी विवेकानंद महाविद्यालय इमारत भुमिपूजन व सेटालाईट केंद्राचे उद्घाटन तथा राष्ट्रमाता जिजाऊ स्वाभिमानी योजना दुसरा टप्पा शुभारंभ समारंभ . सायकांळी 7-00 वाजता मोटारीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क, लातूर येथे आगमन व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 72 फुटी प्रतिकृती  स्टॅच्यु ऑफ नॉलेज चे अनावरण सोहळा . रात्री 9-00 वाजता मोटारीने हैद्राबाद प्रयाण करतील.  

****

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा