सामाजिक न्याय व सशक्तीकरण केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा लातूर जिल्हा दौरा
सामाजिक न्याय व सशक्तीकरण केंद्रीय
राज्यमंत्री
रामदास आठवले यांचा लातूर जिल्हा दौरा
लातूर दि. 12 ( जिमाका ):- भारत सरकारचे
सामाजिक न्याय व सशक्तीकरण केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले हे बुधवार, दिनांक
13 एप्रिल, 2022 रोजी लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रमाचा
पुढीलप्रमाणे राहील.
बुधवार, दिनांक 13 एप्रिल, 2022 रोजी सकाळी 9-30
शासकीय विश्रामगृह पंढरपूर जिल्हा सोलापूर येथून
लातूरकडे प्रयाण. 1-30 वाजता शासकीय विश्रामगृह , लातूर येथे आगमन व
पत्रकार परिषद. नंतर खासदार सुधाकर श्रृगांरे यांच्या निवासस्थानी भेट. 4-00 वाजता
विवेकानंदपुरम एज्युकेशन कॉम्प्लेक्स कळंब रोड, पीव्हीआर चौक, लातूर येथील
कार्यक्रमास उपस्थिती. 6-00 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क लातूर येथील डॉ.
बाबासाहेब आंबेडकर यांच्या 70 फुट पुतळ्याचे अनावरण कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती.
सोईनुसार हैद्राबादकडे प्रयाण करतील.
****
Comments
Post a Comment