औद्योगिक प्रशिक्षण संस्था, रेणापूर येथे मुलांसाठी 18 एप्रिल रोजी भरती मेळावा
औद्योगिक प्रशिक्षण
संस्था, रेणापूर येथे
मुलांसाठी 18 एप्रिल रोजी भरती मेळावा
*लातूर
दि. 13 (जिमाका):-* JOHN DEERE PUNE या कंपन्यांचा भरती मेळावा फक्त (मुलांसाठी)
औद्योगिक प्रशिक्षण संस्था रेणापूर येथे आयोजित केलेला आहे. जिल्ह्यातील 10 वी
आयटीआय उत्तीर्ण डिझेल मेकॅ, ट्रक्टर मे. मोटर मे, फिटर, टर्नर संधाता MMTM पेंटर, फक्त या व्यावसायातील
प्रशिक्षणार्थ्यांचा कँम्पस इंटरव्हयू घेण्यात येणार आहे. संबंधित
प्रशिक्षणार्थ्यांनी उपस्थित रहावे असे अंशकालीन प्राचार्य, मुलभूत प्रशिक्षण तथा
अनुषंगिक सुचना केंद्र व्दारा औ.प्र. संस्था लातूर यांनी आवाहन केले आहे.
0000
Comments
Post a Comment