विधानपरिषदेच्या उपसभापती निलमताई गोऱ्हे यांचा लातूर जिल्हा दौरा
विधानपरिषदेच्या उपसभापती निलमताई
गोऱ्हे यांचा
लातूर जिल्हा दौरा
लातूर,
दि. 14 : - विधान
परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलमताई गोऱ्हे या दिनांक 21, 22, 23 व 24 एप्रिल, 2022
रोजी लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रमाचा तपशिल
पुढीलप्रमाणे राहील.
बुधवार,
दिनांक २१ एप्रिल, २०२२ रोजी सांयकाळी
5-15 वाजता उस्मानाबाद येथून लातूरकडे प्रयाण करतील. 7-30 वाजता लातूर येथे आगमन व
राखीव.
गुरुवार,
दिनांक 22 एप्रिल, 2022 रोजी सकाळी 8-00 वाजता लातूर विश्रामगृह येथून 95 व्या
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उदगीरकडे प्रयाण. सकाळी ९.४५ वाजता उदगीर येथे
आगमन. सकाळी १०-३० ते दुपारी १-३० वाजता ९५ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उद्घाटन
. दुपारी १-३० ते २-३० वाजाता राखीव. दुपारी २-३० ते दु ४-३० वाजता परिसंवाद. स्वातंत्र्याचा
अमृत महोत्सव: काय कमावले, काय गमावले ? सहभाग. सायं ५-३० वाजता लातूरकडे प्रयाण. सांयकाळी
7-30 वाजता लातूर विश्रामगृह येथे आगमन व राखीव.
शुक्रवार, दिनांक 23 एप्रिल, 2022 सकाळी 9-00 वाजता लातूर
विश्रामगृह येथून उदगीरकडे प्रयाण. सकाळी 10-30 वाजता उदगीर येथे आगमन व विविध
कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 12-30 वाजता श्री. विजय चिल्लरगे यांच्याकडे भोजन. 2-30
वाजता व्ही -2 हॉटेल येथे आगमन. दुपारी 2-45 वाजता पत्रकार संवाद. दुपारी
3-30 वाजता स्नेह संवाद व भेटी. सांयकाळी 5-30 लातूरकडे प्रयाण. रात्री 7-30 वाजता
लातूर येथे आगमन व राखीव.
शनिवार, दिनांक 24 एप्रिल, 2022 रोजी 2-30 वाजता लातूर विश्रामगृह
येथून उदगीरकडे प्रयाण. दुपारी 4-30 वाजता शासकीय विश्रामगृह, उदगीरकडे आगमन. दुपारी
5-00 वाजता 95 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन समारोप समारंभ. रात्री 7-30
वाजता लातूरकडे प्रयाण. रात्री 9-30 वाजता शासकीय विश्रामगृह, लातूर येथे आगमन व राखीव.
*****
Comments
Post a Comment