जिल्हा माहिती कार्यालयात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी
जिल्हा माहिती
कार्यालयात
भारतरत्न
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी
लातूर,दि.14,(जिमाका):- भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131
वी जयंती लातूर जिल्हा माहिती कार्यालयात साजरा करण्यात आली. त्यानिमित्त आज
जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस
पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या
जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छाही दिल्या.
यावेळी विभागीय माहिती कार्यालयातील अशोक माळगे, जिल्हा माहिती
कार्यालयातील विवेक डावरे, अहमेद बेग, दिलीप वाठारे, व्यंकट बनसोडे पत्रकार वामन
अंकुश, छायाचित्रकार अमोल घायाळ, दत्तु कांबळे यांनीही डॉ. बाबासाहेब आंबेडकर
यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.
0000
Comments
Post a Comment