जिल्हा प्रशासनाच्यावतीने महाराष्ट्र दिनानिमित्त जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी.यांच्या हस्ते ध्वजारोहण

 

जिल्हा प्रशासनाच्यावतीने महाराष्ट्र दिनानिमित्त

जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी.यांच्या हस्ते ध्वजारोहण

 


*
लातूर दि.1 ( जिमाका ):-* महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 62 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांच्या हस्तें आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणामध्ये मुख्य शासकीय राष्ट्रध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला.

अप्पर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे, उपजिल्हाधिकारी रोहयो सदाशिव पडदुणे, जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुचिता शिंदे आदि जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी , कर्मचारी यांची यावेळी उपस्थिती होती.

****   

 

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा