पालकमंत्री अमित देशमुख यांचा लातूर जिल्हा दौरा

 

पालकमंत्री अमित देशमुख यांचा लातूर  जिल्हा दौरा

 

     लातूर,दि.21(जिमाका):-राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य  मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री  अमित  विलासराव देशमुख हे लातूर जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.

शुक्रवार, दिनांक 22 एप्रिल 2022 रोजी  सकाळी 6.30  वाजता रेल्वे स्थानक येथे आगमन व मोटारीने बाभळगावकडे  प्रयाण व राखीव.  सकाळी  8.30  मोटारीने उदगीरकडे प्रयाण. सकाळी  10.30 वाजता  ते 1.30 वाजेपर्यंत   95 व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 2022 उद्घाटन समारंभास उपस्थिती. (स्थळ- भारतरत्न स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर साहित्य नगरी, महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय, उदगीर ) दुपारी 2.30 वाजता लातूरकडे प्रयाण. 4.30 वाजता लातूर येथे आगमन व राखीव.

 

                                            0000

 

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा