*क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांचा लातूर जिल्हा दौरा*
*क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांचा लातूर जिल्हा दौरा*
लातूर, दि. 10 (जिमाका): राज्याच्या क्रीडा व युवक कल्याण, बंदरे विभागाचे
मंत्री संजय बनसोडे हे शनिवार, 11 नोव्हेंबर,
2023 रोजी लातूर जिल्हा दौऱ्यावर आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.
क्रीडा व युवक कल्याण मंत्री ना. बनसोडे हे
दिनांक 10 नोव्हेंबर, 2023 रोजी रात्री 9-00 वाजता लातूर एक्सप्रेस ट्रेन नं.
22107 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल, मुंबई येथून रेल्वेने लातूरकडे प्रयाण.
शनिवार दिनांक 11 नोव्हेंबर, 2023 रोजी रेल्वे स्टेशन, लातूर येथे आगमन .
मोटारीने शकुंतला निवासस्थान लातूरकडे प्रयाण.
***
Comments
Post a Comment