चाकूर तालुक्यातील बेवारस वाहन पोलिसांकडून मालकी कागदपत्र दाखवून घेवून जाण्याचे आवाहन

 

चाकूर तालुक्यातील बेवारस वाहन पोलिसांकडून मालकी

कागदपत्र दाखवून घेवून जाण्याचे आवाहन

                *लातूर,दि.24,(जिमाका):-* चाकूर पोलीस स्टेशन  चाकूर हद्दीमधील पूढील नमुद केलेल्या बेवारस वाहन व अपघातातील वाहन मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 82 प्रमाणे कार्यवाही करुन ज्या कोणा व्यक्तींचामालकी हक्क असेल त्या व्यक्तीने हे जाहिर प्रगटन प्रसिध्द झाल्यापासून दोन महिन्याच्या आत कायदेशिर मालकी संबंधाचे कागदपत्रासह पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन चाकूर यांच्याकडे सादर करावेत.

          विहित मुदतीमध्ये कोणाचाही मालकी हक्क सिध्द नाही झाल्यास कोणाचीही काहीही तक्रार नाही असे गृहीत धरुन पोलीस अधिनियम 1951 चे कलम 87 व फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 458 कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी असे ही पत्रकात नमुद केले आहे.

                                                             0000

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु