राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांचा लातूर जिल्हा दौरा

 

राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार

यांचा लातूर  जिल्हा दौरा

 

       लातूर,दि.99(जिमाका):-राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार  हे दिनांक 21 ऑगस्ट 2022 रोजी लातूर जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे.

         रविवार, दिनांक 21 ऑगस्ट 2022 रोजी दुपारी 1.00 वाजता नांदेड  येथून लातूरकडे प्रयाण. लातूर जिल्ह्यातील निलंगा व औसा तालुक्यात जाणार असून एरंडी व जयनगर या गावाच्या शिवारातील शंखी गोगल गायच्या प्रादुर्भावाने नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करतील. रात्री 10.30 वाजता  लातूर- मुंबई सी.एस.एम.टी. एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण.   

 

000

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

विशेष लेख मराठी भाषेचे संवर्धन आणि आपली जबाबदारी

सामाजिक न्याय विभागाच्या विविध पुरस्कारांसाठी १५ फेब्रुवारी पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन