स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत `हर घर तिरंगा’ हा उपक्रमात सर्व माजी सैनिक यांच्या कुटुंबाने सहभाग घ्यावा, जिल्हा सैनिक कार्यालयाचे आवाहन
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत
`हर घर तिरंगा’ हा उपक्रमात सर्व माजी सैनिक यांच्या कुटुंबाने
सहभाग घ्यावा, जिल्हा सैनिक कार्यालयाचे आवाहन
लातूर,दि.3(जिमाका):-भारतिय
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त महाराष्ट्र शासनाच्यावतीने `हर घर
तिरंगा’ झेंडा जनजागृती मोहिम दिनांक १३ ऑगस्ट ते १५
ऑगस्ट २०२२ या कालावधीत राबविण्यात येणार आहे.
तरी लातूर जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक / विधवा /
अवलंबितानी या उपक्रमात सहभागी होवुन जनजागृती करावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक
कल्याण अधिकारी विजयकुमार ढगे यांनी एका
प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.
0000
Comments
Post a Comment