माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात रामेश्वर नाईक यांची विशेष मुलाखत


 माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित #दिलखुलास कार्यक्रमात ‘हिंद-दी-चादर श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहिदी समागम वर्षानिमित्त’ नवी मुंबई येथे आयोजित कार्यक्रमाची तयारी व रूपरेषा या विषयाच्या अनुषंगाने हिंद-दी-चादर श्री गुरू तेग बहादुर साहिबजी ३५० व्या शहीदी समागम समितीचे समन्वयक रामेश्वर नाईक यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे.

🗒️ दि. २५ व २६ फेब्रुवारी २०२६
⏰ सकाळी : ७.२५ वाजता
📻 ‘News On AIR’ या ॲपवरही ही मुलाखत ऐकता येईल.

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सर्वांगीण उन्नतीवर भर-अ‍ॅड. यशोमती ठाकूर मंत्री, महिला व बालविकास

निलंगा तालुका सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालय स्थलांतरीत