जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे २ मार्च रोजी आयोजन
जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे २ मार्च रोजी आयोजन
लातूर, दि. २६ (जिमाका) : प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार मार्च महिन्यातील जिल्हास्तरीय लोकशाही दिन २ मार्च २०२६ रोजी दुपारी १ वाजता लातूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात होणार असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.
***
Comments
Post a Comment