आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त 18 ऑगस्ट रोजी महाविद्यायीन विद्यार्थ्यांसाठी मॅरेथॉनचे आयोजन

                                     आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त 18 ऑगस्ट रोजी

महाविद्यायीन विद्यार्थ्यांसाठी मॅरेथॉनचे आयोजन

लातूर दि.9 (जिमाका) : दरवर्षी यंदाही दिनांक 12 ऑगस्ट हा दिवस जगभर आंतरराष्ट्रीय युवा दिन म्हणून उत्साहाने साजरा केला जातो. युवा वर्ग हा एचआयव्ही, एड्स संदर्भात युवा वर्गामध्ये जनजागृती करण्यासाठी 18 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी सात वाजता अहमदपूर येथील महात्मा गांधी महाविद्यालयामार्फत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

स्पर्धेचे अंतर पाच किलोमीटर असून विजेत्या स्पर्धकासाठी महिला गटपुरुष गट व तृतीयपंथी गट प्रत्येकी प्रत्येकी प्रथम पारितोषिक हजार 500 रुपयेद्वितीय पारितोषिक हजार 750 रुपये व तृतीय पारितोषिक हजार रुपये व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. तरी जिल्ह्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी या मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन लातूरचे जिल्हा शल्य चिकित्सक यांनी केले आहे.

*****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु