जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 7 ऑगस्ट रोजी आयोजन
लातूर, दि. 5 (जिमाका) : प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार ऑगस्ट महिन्यातील जिल्हास्तरीय लोकशाही दिन 7 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी दहा वाजता लातूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात होणार असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.
Comments
Post a Comment