सैनिकी मुलींचे वसतिगृह, लातूर येथे अशासकीय निवासी पहारेकरी पदभरती

                                               सैनिकी मुलींचे वसतिगृहलातूर येथे

अशासकीय निवासी पहारेकरी पदभरती

लातूर दि. 21 (जिमाका) : जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या आस्थापनेवरील लातूर येथील सैनिकी मुलींचे वसतिगृहासाठी निवासी अशासकीय पहारेकरी पद तात्पुरत्या स्वरूपात एकत्रित मानधन प्रतिमहा रक्कम 12 हजार  962 रुपये प्रमाणे भरण्यात येणार आहे. यासाठी इच्छुक उमेदवारांनी 25 ऑगस्ट 2023 रोजी स्वतः अर्ज व मूळ कागदपत्रांसह उपस्थित राहावे. निवड करण्यात आलेल्या उमेदवारास तात्काळ कामावर घेण्यात येणार असल्याचे लातूर जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल (नि.) शरद पांढरे यांनी कळविले आहे.

*****

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा