राज्यमंत्री सार्वजनिक बांधकाम दत्तात्रय भरणे यांचा लातूर जिल्हा दौरा
राज्यमंत्री सार्वजनिक बांधकाम दत्तात्रय भरणे
यांचा लातूर जिल्हा दौरा
लातूर,दि.22(जिमाका):- राज्याचे राज्यमंत्री, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम
वगळून), मृद व जलसंधारण, पदुम,वने सामान्य प्रशासन दत्तात्रय भरणे हे दि. 22 व 23 या दोन
दिवसांच्या लातूर जिल्हा दौऱ्यावर येत
असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
शुक्रवार दिनांक 22 ऑक्टोबर 2021 रोजी दुपारी 3.30 वा. सोलापूर येथून तुळजापूर,
औसा,लातूर मार्गे उदगीर, जि. लातूर कडे प्रयाण
रात्री 7.30 वा. उदगीर, जि. लातूर येथे आगमन व राखीव व मुक्काम.
शनिवार दि. 23 ऑक्टोबर 2021 रोजी सकाळी 7.00 वा.
विश्रामगृह उदगीर, जि. लातूर येथून पशुवैद्यक महाविद्यालय, उदगीरकडे प्रयाण.सकाळी
7.15 वा. पशुवैद्यक महाविद्यालय, उदगीर जि. लातूर येथे आगमन व महाविद्यालयास
भेट.सकाळी 8.00 वा. पशुवैद्यक महाविद्यालय, उदगीर येथून देगलूर जि. नांदेडकडे
प्रयाण.
Comments
Post a Comment