राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांचा लातूर जिल्हा दौरा
राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांचा
लातूर जिल्हा दौरा
लातूर, दि. 25 (जिमाका) : राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे हे सोमवार, दिनांक 25 सप्टेंबर, 2023 रोजीच्या लातूर जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रमाचा तपशिल पुढीलप्रमाणे राहील.
सोमवार, दिनांक 25 सप्टेंबर, 2023 रोजी दुपारी 3-30 वाजता अंबाजोगाई येथून लातूर विमानतळाकडे मोटारीने प्रयाण. दुपारी 4-30 लातूर विमानतळ येथे आगमन . सायंकाळी 5-00 वाजता लातूर येथून खाजगी विमानाने मुंबईकडे प्रयाण.
*****
Comments
Post a Comment