जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे मंगळवारी आयोजन
जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे मंगळवारी आयोजन
लातूर, दि. 28 (जिमाका) : प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हा लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. मात्र, सोमवार, दिनांक 2 ऑक्टोबर, 2023 रोजी महात्मा गांधी जयंती असल्यामुळे लोकशाही दिन पुढील दिवशी म्हणजे मंगळवार, 3 ऑक्टोबर, 2023 रोजी दुपारी 1 वाजता नवीन जिल्हाधिकारी कार्यालय लातूर येथे आयोजित करण्यात आला आहे.
****
Comments
Post a Comment