युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांनी व त्यांच्या नातेवाईकांनी हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा
युक्रेनमध्ये
अडकलेल्या भारतीय नागरिकांनी व त्यांच्या नातेवाईकांनी हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क
साधावा
लातूर,दि.25
(जिमाका):-सद्यस्थितीत रशिया व युक्रेन या देशांमध्ये युध्दजन्य परिस्थिती निर्माण झालेली
असून युक्रेन या देशात भारतीय नागरीक व विद्यार्थी अडकल्याची शक्यता वर्तविण्यात आलेली
आहे. अशा नागरीकांच्या मदतीसाठी पूढील प्रमाणे हेल्पलाईन्स नवी दिल्ली येथे स्थापन
करण्यात आलेल्या आहेत.
केद्रीय राराष्ट्रमंत्री कार्यालय, नवी दिल्ली, फोन
–टोल फ्री 1800118797 फोन- 011-23012113/ 23014105/ 23017905, फक्स- 011-23088124,
ई-मेल- situationroom@mea.gov.in असा आहे.
जर औरंगाबाद विभागातील कोणतेही नागरिक किंवा विद्यार्थी
युक्रेन या देशात अडकले असल्यास पूढील प्रमाणे जिल्हाधिकारी कार्यालय येथील नियंत्रण
कक्षास संपर्क साधावा असे आवाहन तहसीलदार (महसूल) विभागीय आयुक्त कार्यालय, औरंगाबाद
यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.
जिल्हा, जिल्हा नियंत्रण कक्ष दुरध्वनी व जिल्हा आपत्ती
व्यवस्थापन अधिकारी नाव व दुरध्वनी क्रमांक पूढील प्रमाणे आहे.- औरंगाबाद
-0240-2331077, श्री.अजय चौधरी 9970977452, जालना- 02482-223132, श्री. दिपक काजळकर-
9403762005, परभणी-02452-226400,श्री.पवन खांडके- 9975013726, हिंगोली-
9552932981, श्री.रोहित कंजे -9527044171,
नांदेड- 02462-235077, श्री.किशोर कुर्हे-9422875808, बीड-02442-222604, श्री.जोशी-
9421345165, लातूर- 02382-220204/ 223002, श्री.साकेब उस्मानिया- 9175405227, उस्मानाबाद-
02472-225618, श्री.वृषाली तेलोरे-9665031744, विभागीय आयुक्त कार्यालय, औरंगाबाद नियंत्रण
कक्ष दुरध्वनी – 0240-2343164 असा आहे.
Comments
Post a Comment