राज्याचे कामगार मंत्री सुरेश खाडे यांचा लातूर जिल्हा दौरा
राज्याचे कामगार
मंत्री सुरेश खाडे
यांचा लातूर जिल्हा
दौरा
*लातूर,दि.16(जिमाका):-*राज्याचे कामगार मंत्री सुरेश खाडे हे लातूर जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा
दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
शनिवार, दिनांक 17 सप्टेंबर, 2022 रोजी सकाळी 8.30
वाजता शासकीय विश्रामगृह,लातूर येथून हुतात्मा स्मारक स्मृतीस्तंभ, डॉ. बाबासाहेब
आंबेडकर पार्क,लातूर येथे प्रयाण. सकाळी 8.40 वाजता हुतात्मा स्मारक स्मृतीस्तंभ,
डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क, लातूर येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त
शासकीय ध्वजारोहणास उपस्थिती. सकाळी 9.45 वाजता हुतात्मा स्मारक स्मृतीस्तंभ डॉ.
बाबासाहेब आंबेडकर पार्क, लातूर येथून शासकीय विश्रामगृह,लातूरकडे प्रयाण.
सकाळी 9.55 वा. शासकीय विश्रामगृह, लातूर येथे
आगमन व राखीव. सकाळी 10.00 वाजता युतीतील घटक पक्षातील सर्व पदाधिकारी यांच्या
समवेत बैठक. सकाळी 10.30 वा. कामगार विभागातील अधिकाऱ्यांसोबत कामकाज आढावा बैठक.
सकाळी 11.00 वाजता शासकीय विश्रामगृह, लातूर येथून वाहनाने माता तुळजाभवानी मंदीर,
तुळजापूर जि. उस्मानाबाद कडे प्रयाण करतील.
000
Comments
Post a Comment