सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा.डॉ. तानाजीराव सावंत यांचा लातूर जिल्हा दौरा
सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री
प्रा.डॉ. तानाजीराव सावंत यांचा लातूर जिल्हा दौरा
*लातूर,दि.24(जिमाका):-* राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री
प्रा.डॉ. तानाजीराव सावंत हे लातूर जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम
पुढील प्रमाणे राहील.
शनिवार दिनांक 25 सप्टेंबर 2022 रोजी रात्री 9.30 वाजता
उस्मानाबाद ( धारावशिव) येथून लातूरकडे प्रयाण. सकाळी 11-00 वाजता लातूर येथे आगमन
. सकाळी 11-30 वाजता लातूर येथील पक्षिय कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 1-00 वाजता पुणेकडे
प्रयाण करतील.
****
Comments
Post a Comment