पुनर्वसित अ व ब वर्गवारीच्या गावातील प्रलंबित प्रश्नासंदर्भात समाधान शिबीराचे आयोजन

 

पुनर्वसित अ व ब वर्गवारीच्या गावातील

प्रलंबित प्रश्नासंदर्भात समाधान शिबीराचे आयोजन

*लातूर दि.29 ( जिमाका )*  :-  औसा व निलंगा तालुक्यातील भूकंपग्रस्त अ व ब वर्गवारीच्या गावातील नागरिकांच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी व त्यांच्या प्रलंबित प्रश्नाबाबत आवश्यक कार्यवाही आणि उपाययोजना करण्यासाठी दिनांक 30 सप्टेंबर, 2022 रोजी सकाळी 9-00 वाजता निळकंठेश्वर देवस्थान, किल्लारी येथील सभागृहात मराठी भाषा केंद्र सरकारचे सचिव नवी दिल्ली तथा तत्कालीन जिल्हाधिकारी प्रवीणसिंह परदेशी यांच्या उपस्थितीत भूकंप पुनर्वसित अ व ब वर्गवारीच्या गावातील प्रलंबित प्रश्नासंदर्भात समाधान शिबाराचे आयोजन करण्यात आले आहे, असे उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) नितीन वाघमारे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

****

 

 

 

 

 

 

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु