विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय रुग्णालयाचा बाह्यरुग्ण विभाग ईद-ए-मिलाद आणि रक्षाबंधनानिमित्त बंद राहणार
विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय रुग्णालयाचा बाह्यरुग्ण विभाग
ईद-ए-मिलाद आणि रक्षाबंधनानिमित्त बंद राहणार
लातूर, दि. 25 : विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग बुधवार, 26 ऑगस्ट, 2026 रोजी ईद-ए-मिलाद व शुक्रवार, 28 ऑगस्ट, 2026 रोजी रक्षाबंधनानिमित्त सार्वजनिक सुट्टी असल्याने बंद राहील. इतर दिवशी बाह्यरुग्ण विभाग (ओ.पी.डी.) नियमित वेळेप्रमाणे सुरु राहील, असे विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सचिन गरुड यांनी कळविले आहे. तसेच रुग्णालयाची आपत्कालीन सेवा 24 तास सुरु राहील.
***
Comments
Post a Comment