आमदार रोहित पवार यांच्याकडून ऑफिसर्स क्लबची पाहणी व कौतुक
आमदार
रोहित पवार यांच्याकडून ऑफिसर्स क्लबची पाहणी व कौतुक
लातूरकरांना
मिळणार आंतराष्ट्रीय खेळाचे धडे ..
*लातूर,दि.2(जिमाका):-* मुंबई-पुणे सारखी
गुणवत्तापूर्ण सुविधा लातूर ऑफिसर्स क्लबमध्ये असल्याचे प्रतिपादन आमदार रोहित पवार यांनी केले. त्यांनी संपूर्ण
ऑफिसर्स क्लबची पाहणी केली. आमदार रोहित पवार यांनी ऑफिसर्स क्लबमध्ये टेनिसही खेळला
आणि इथल्या व्यवस्थांचे कौतुकही केले. त्यावेळी जिल्हाधिकारी बी.पी.जिल्हा परिषदेचे
मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, इतर अधिकारी उपस्थित होते.
****
Comments
Post a Comment