सहआयुक्त तथा उपाध्यक्ष अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती किनवट कार्यालय स्थलांतर
सहआयुक्त
तथा उपाध्यक्ष अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती*
*किनवट कार्यालय स्थलांतर*
* लातूर,दि.28 (जिमाका):-* महाराष्ट्र शासन, आदिवासी विकास विभाग अंतर्गत
सहआयुक्त तथा उपाध्यक्ष अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती किनवट जि. नांदेड मुख्यालय
औरंगाबाद दि. 16 डिसेंबर 2021 पासून समितीची स्थापना करण्यात आली असून समितीचे कार्यालय
पूढील पत्त्यावर सुरु करण्यात आलेले आहे. पूढील पत्त्यावर संपर्क साधण्यात यावा.
कार्यालय
:- सहआयुक्त तथा उपाध्यक्ष, अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, किनवट मुख्यालय,
औरंगाबाद. प्लॉट नं. 4, सेक्टर सी-1, टाऊन सेंटर, सारस्वत बँके जवळ, सिडको औरंगाबाद-
431003 या पत्त्यावर संपर्क साधावे असे सहआयुक्त
तथा उपाध्यक्ष अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, किनवट (मुख्यालय औरंगाबाद)
यानी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.
0000
Comments
Post a Comment