पालकमंत्री गिरीष महाजन यांचा दौरा काही अपरिहार्य करणामुळे रद्द ; जिल्हा नियोजन समितीची बैठक ढकलली पुढे
पालकमंत्री गिरीष महाजन यांचा दौरा काही अपरिहार्य करणामुळे रद्द ; जिल्हा नियोजन समितीची बैठक ढकलली पुढे
लातूर दि. 12 ( जिमाका ) राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा लातूरचे पालकमंत्री गिरीष महाजन यांचा दि. 13 ऑक्टोबरचा उद्याचा लातूर दौरा काही अपरिहार्य कारणामुळे रद्द झाला असून त्यांच्या अध्यक्षतेखाली होणारी जिल्हा नियोजन समितीची बैठकही पुढे ढकलण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली होणारी उपविभागीय क्रीडा संकुल समिती आणि जिल्हा क्रीडा संकुल समितीची बैठकही होणार होती. ती बैठकही रद्द करण्यात आली आहे.
Comments
Post a Comment