पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी जिल्हा नियोजन समितीची बैठक
लातूर, दि. 27 (जिमाका):- राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज, वैद्यकीय
शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन
यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी (दि. 3) सकाळी अकराला नवीन जिल्हाधिकारी
कार्यालयात जिल्हा नियोजन समितीची बैठक होणार आहे.
Comments
Post a Comment