राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा लातूरचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली येत्या गुरुवारी जिल्हा नियोजन समितीची बैठक

 

राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा लातूरचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या

अध्यक्षतेखाली येत्या गुरुवारी जिल्हा नियोजन समितीची बैठक

लातूर, दि.11(जिमाका)  राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज, वैद्यकीय शिक्षण, क्रिडा व युवक कल्याण मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक गुरुवार, दिनांक 13 ऑक्टोबर, 2022  रोजी सकाळी 11-00 वाजता नवीन जिल्हाधिकारी कार्यालय, पहिला मजला, बार्शी रोड, लातूर येथे आयोजित करण्यात आली, असे जिल्हाधिकारी तथा सदस्य सचिव जिल्हा नियोजन समिती पृथ्वीराज बी. पी. यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

****

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा