जिल्हा नियोजन समितीची 26 नोव्हेंबर रोजी बैठक

 

जिल्हा नियोजन समितीची

 26 नोव्हेंबर रोजी बैठक

 

लातूर, दि.17 (जिमाका):- राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य तथा पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक दि. 26 नोव्हेंबर 2021 रोजी दुपारी ठिक 3.30 वाजता नवीन जिल्हाधिकारी कार्यालय, पहिला मजला, बार्शी रोड लातूर येथे आयोजित केली आहे.असे जिल्हाधिकारी तथा सदस्य सचिव, जिल्हा नियोजन समिती पृथ्वीराज बी.पी. यांनी पत्रकाव्दारे कळविले आहे.

 

                                                               ****   

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा