केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचे लातूर विमानतळावर राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्याकडून स्वागत
केंद्रीय रस्ते
वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी
यांचे लातूर विमानतळावर
राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्याकडून स्वागत
लातूर,दि.25-(जिमाका)- केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचे लातूर विमानतळ येथे आगमन झाले. यावेळी राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे, खासदार सुधाकर श्रुंगारे,आमदार अभिमन्यू पवार, विधान परिषद सदस्य रमेशअप्पा कराड,आमदार विक्रम काळे,माजी खा.रूपाताई पाटील निलंगेकर,माजी खा. सुनील गायकवाड, माजी आमदार सुधाकर भालेराव, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे आदी संबंधित विविध विभागाचे विभाग प्रमुखाची उपस्थिती होती.
000
Comments
Post a Comment