पालकमंत्री श्री.अमित देशमुख यांचा लातूर जिल्हा दौरा कार्यक्रम
पालकमंत्री श्री.अमित देशमुख
यांचा
लातूर जिल्हा दौरा कार्यक्रम
लातूर,दि.26 (जिमाका):-वैद्यकीय शिक्षण व सांस्कृत्रिक कार्यमंत्री तथा पालकमंत्री
लातूर जिल्हा हे दैऱ्यावर येत असून त्यांचा
दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील.
शनिवार, सकाळी 10.30 वाजता गणेश मंदिर
कोल्हे नगर, लातूर येथील प्रभाग क्र. 5 मधील संजय गांधी निराधार योजना समाधान शिबीर
शुभारंभ कार्यक्रमास उपस्थिती. र्वाकुर कॉम्प्लेक्स, छात्रपती शिवाजी महाराज चौकाजवळ
अंबाजोगाई रोड, लातूर येथील सकाळी 11-00 वाजता चितळे उद्योग समुहाचे नवीन दालनाच्या
शुभारंभ कार्यक्रमास उपस्थिती . दुपारी 12 - 05 वाजता संत शिरोमणी मारुती महाराज सहकारी
साखर कारखाना लि. बेलकुंड ता.औसा जि. लातूर कारखान्याच्या गळीत हंगाम शुभारंभ कार्यक्रमास
उपस्थिती. सायंकाळी 7-00 वाजता अजय किशनराव सावरीकर रा. लातूर यांच्या मुलाच्या शुभ
विवाहाच्या स्वागत समारंभ कार्यक्रमास उपस्थिती. सायंकाळी 7.30 वाजता गिरवलकर मंगल
कार्यालय, पाण्याच्या टाकीच्या समोर, जुना रेल्वे मार्ग, बार्शी रोड, लातूर येथील आनंद
विजयकुमार मालू यांच्या मुलीच्या शुभविवाहाच्या स्वागत समारंभ कार्यक्रमास उपस्थिती.
0000
Comments
Post a Comment