पालकमंत्री श्री.अमित देशमुख यांचा लातूर जिल्हा दौरा कार्यक्रम
पालकमंत्री श्री.अमित देशमुख
यांचा
लातूर जिल्हा दौरा कार्यक्रम
लातूर,दि.26 (जिमाका):-वैद्यकीय शिक्षण व सांस्कृत्रिक कार्यमंत्री तथा पालकमंत्री
लातूर जिल्हा हे दैऱ्यावर येत असून त्यांचा
दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे:-
शुक्रवार,दिनांक 26 नोव्हेंबर 2021 रोजी
दुपारी 4-45 औरंगाबाद विमानतळ येथे आगमन.सायंकाळी 5-00 वाजता मोटारीने माजंरसुंबा-एडशी
मार्गे लातूरकडे प्रयाण. रात्री 9-00 वाजता लातूर येथे आगमन व राखीव.
0000
Comments
Post a Comment